|
---|
Friday, September 17, 2010
Rahul Saxena and Apoorva Gajjala Accident | Uday Dantale spot dead | Rahul Saxena, Apurva Gajjala Injured in Road Accident
Posted by st at 1:34 AM
Rahul Saxena and Apoorva Gajjala, were injured in a road accident on the Jalna-Aurangabad highway, Rahul Saxena and Apoorva Gajjala Accident, Rahul Saxena and Apoorva Gajjala,Rahul Saxena, Apurva Gajjala injured in road mishap, Apurva Gajjala Video · Apurva Gajjala Road Accident Maharashtra.
Apurva Gajjala & Rahul Saxena Indian Idol Singers met with an accident and Uday Dantale spot dead on the Jalna-Aurangabad highway in Maharashtra just before midnight. Apurva Gajjala or Apoorva Gajjala who was among the front-runners in the “Sa Re Ga Ma Pa” music competition a few years ago. and Rahul Saxena who was among the top 10 in “Indian Idol” in 2006 were injured in a road accident , police said here on Friday September 17, 2010.
Uday Dantale, who was killed immediately in the accident was a sound recordist, Rahul Saxena Indian Idol Singer, who had participated in popular singing reality show “Indian Idol” a few years ago, sustained minor injuries and is being treated in a Jalna hospital, his colleague Apurva Gajjala or Apoorva Gajjala was seriously injured and went to comma at the S.N. Dhoot Hospital in adjacent Aurangabad district. The driver Deepak Ghorpade was also hurt and is being treated in Aurangabad.
अपूर्वा गज्जला आणि ड्रायव्हर दीपक यांना औरंगाबादच्या धूत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. अपूर्वाच्या डोक्याला, तर दीपकच्या छातीला जबर मार बसलाय. त्या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. अपूर्वा अजूनही बेशुद्ध असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. मेंदूला आलेली सूज कमी करणं, रक्तस्राव थांबवणं आणि इन्फेक्शन होऊ नये, यादृष्टीनं तिच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दीपक अधूनमधून शुद्धीवर येत असल्यानं त्याच्यावर उपचार करणं काही प्रमाणात सोपं जातंय.
उदय दंताळे यांना अपघातानंतर औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
राहुल सक्सेनाला जालन्याच्याच दीपक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. तो पूर्णतः शुद्धीवर आला असून औषधांना प्रतिसादही देतोय.
दरम्यान, पोलीस तातडीनं अपघातस्थळी पोहोचले असून त्यांनी पंचनामा पूर्ण केला आहे. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे
अमराठी असूनही सारेगमपच्या मंचावरून एकाहून एक सरस, अभिजात मराठी गाणी सादर करून राहुल आणि अपूर्वानं मराठी संगीतप्रेमींची मनं जिंकली होती. त्यामुळे या अपघाताच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
Labels: 2010 news, 2010 online, latest news, watch online free